Posts

नैसर्गिक खा आणि शतायुषी व्हा

Image
रोगमुक्त शतायुषी आयुष्याचा राजमार्ग...              खूप लोकांची ईच्छा असते कि, आपल्याला निरोगी आयुष्य जगता यायला हवं. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात ते शक्य झालेलं नाही. आज आपल्यापैकी बरेच जण काही ना काही आजार, व्याधींनी ग्रस्त आहेत. वैद्यकीय उपाचारांवर लाखो रुपये खर्च करत आहेत. पण या दुखण्यातून अपेक्षित उपचार मिळत नाहीत. आजार पूर्ण बरा होणे तर सोडाच, कमी देखील होत नाही.      यावर तुम्हाला रामबाण उपाय हवा आहे का ?       मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.      पण तो शेवटपर्यंत वाचून, समजून घेतलात, तर असलेल्या आजार, व्याधीतून मुक्त व्हालच, पण भविष्यात कधीच तुम्हाला डॉक्टरच्या दवाखान्याची किंवा हॉस्पिटल ची पायरी चढावी लागणार नाही.      आजच्या तारखेला जवळपास ६० ते ६५% लोक हे काही ना काही आजाराने त्रस्त आहेत आणि त्यातील साधारण १० पैकी १ व्यक्ती ही कॅन्सरग्रस्त आहे. तसेच प्रत्येक १५ कॅन्सरग्रस्त व्यक्तींपैकी दररोज १ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होत आहे.       मी जेंव्हा याचं कारण ...